Saturday, 31 December 2016

MISUSE OF PAYTM BY SHOPKEEPER

It happened to my friend's daughter this evening. And everyone should be careful about using paytm or any mobile wallet app. She was transferring some amount to Cheddha stores in Matunga East after a purchase today 7th Dec  at 8 pm She was asked to scan the QR code pasted in the reception.

She did it but they said ' no madam the amount has not been transferred'. On further investigation she found out that they had deliberately given the QR code of a different phone number and checking the transaction on a diff phone no. My daughter knew everything and literally caught them red handed. They were totally shaken when she literally grabbed the mobile and scanned a different QR code and proved to them that they were trying to cheat. When she called the phone no mentioned below the QR code a different phone rang. Other customers behind her who were less knowledgeable were astounded by this.

I would request all users of paytm to scan the QR code of the mobile in their possession  and NOT what is displayed.  Also check the phone no below the QR code. Dial this number to verify that the said phone is ringing. This type of fraud can happen to you in taxis, shops or anywhere else.  Please forward to all your friends and people who stay near Matunga East should go to Chedha stores or other stores nearby to stop this fraud.

आई

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.

आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.

मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.

त्यांना  कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .

तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने
घडवतात तुमचा भविष्यकाळ..

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..

तुमच्याकडूनं तसं त्यांना
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.

त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”

त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.

आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..

Friday, 30 December 2016

कन्यादान

खरंच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना ????
किती आर्त वेदना होत असतील त्याला !!!
बाप आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण.
आणि ह्याचा अनुभव मी प्रत्येक क्षणी घेते,
बाबा हा शहाळ्यासारखा असतो , बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो.
कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर …
लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो.
संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो.
संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो.
बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो ,लेकीच्या हट्टासाठी घोडा होणारा ही बाबा असतो.
कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो.
पिकनिकसाठी पण पैसे बाबच देतो.
shopping करताना आईने कमी किमतीचा dress काढला तर हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारा सुद्धा बाबाच असतो.
आईने काही काम सांगितले तर तिला दटावणारा सुद्धा बाबाच असतो.
लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे, तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो.
पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते.
लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा हि बाबाच !!!
आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!
ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही.
आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार. आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो. आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना आतून तुटणारा बाबाच असतो.
"दिल्या घरी सुखी रहा म्हणताना " मनातून खचलेलाही बाबाच असतो.
असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो.आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते.लेकीचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तिच्याबाबावर असतो. लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही .
ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते.
एक गोंडस परी

Wednesday, 7 December 2016

Perception

A teacher teaching Maths to a six-year-old asked him, "If I give you one apple and one apple & one apple, how many apples will you have?"

With a few seconds the boy replied confidently, "Four!"

The dismayed teacher was expecting an effortless correct answer (three).

She was disappointed. "May be the child did not listen properly," she thought.

She repeated, "pls listen carefully.

It is very simple. You will be able to do it right if you listen carefully.

If I give you one apple and one apple and one apple, how many apples will you have?"

The boy had seen the disappointment on his teacher\'s face.

He calculated again on his fingers.

But within him he was also searching for the answer that will make his teacher happy.

This time hesitatingly he replied, "Four..."

The disappointment stayed on teacher\'s face.

She remembered that the boy loves strawberries.

She thought maybe he doesn\'t like apples and that is making him lose focus.

This time with exaggerated excitement & twinkling eyes she asked ...

"If I give you one strawberry & one strawberry & one strawberry, then how many will you have?"

Seeing the teacher happy, the young boy calculated on his fingers again.

There was no pressure on him, but a little on the teacher.

She wanted her new approach to succeed.

With a hesitating smile, the young boy replied, "Three?"

The teacher now had a victorious smile. Her approach had succeeded.

She wanted to congratulate herself.

But one last thing remained.

Once again she asked him, "Now if I give you one apple and one apple and one more apple how many will you have?"

Promptly the answer was "Four!"

The teacher was aghast.

"How.... tell me, How?" she demanded in a little stern and irritated voice.

In a voice that was low and hesitating young boy replied, "Because I already have one apple in my bag."

Lessons to Learn: When someone gives you an answer that is different from what you are expecting, it is not necessarily they are wrong.

There may be an angle that we may not have understood at all.

We need to learn to appreciate and understand different perspectives.

Quite often, we try and impose our perspectives on others and then wonder what went wrong.

The next time someone gives you a different perspective than yours, sit down and gently ask " can you please help me understand"?

Tuesday, 6 December 2016

Job Search Website

www.careerbuilder.co.in
www.careerlic.in
www.clickjobs.com
www.placementpoint.com
www.careerpointplacement.com
www.glassdoor.co.in
www.indtherightjob.com
www.employmentguide.com
www.JOBSTREET.com
www.JOBSDB.COM
www.AE.TIMESJOBS.COM
www.NAUKRIGULF.COM
www.NAUKRI.COM
www.GULFTALENT.COM
www.BAYAT.COM
www.MONSTER.COM
www.VELAI.NET
www.CAREESMA.COM
www.SHINE.COM
www.fresherslive.com
www.jobsahead.com
www.BABAJOBS.com
www.WISDOM.COM
www.indeed.co.in
www.sarkarinaukriblog.com
www.jobsindubai.com
www.jobswitch.in
www.jobs.oneindia.com
www.freshersworld.com
www.freejobalert.com
www.recruitmentnews.in
www.firstnaukri.com
www.freshnaukri.com
www.mysarkarinaukri.com
www.freshindiajobs.com
www.freshersopenings.in
www.freshersrecruitment.in
www.chennaifreshersjobs.com
www.govtjobs.allindiajobs.in
www.timesjobs.com
www.naukri.com
www.tngovernmentjobs.in
www.sarkariexam.co.in
www.govtjobs.net.in
www.indgovtjobs.in

Sunday, 4 December 2016

Beautiful Message

If    You    Are    Right    Then     There    is     No    Need    to    Get    Angry ...

And    If    You    Are    Wrong    Then    You     Don't     Have    Any    Right    to    Get    Angry.

Patience    With    Family    is   Love .....

Patience    With    Others    is   Respect.

Patience     With     Self     is   Confidence   And   Patience   With   GOD   is   Faith.

Never    Think    Hard    About    The    PAST ,    It    Brings    Tears...

Don't    Think    More    About   The   FUTURE ,   It   Brings   Fear...

Live   This   Moment   With   A   Smile ,  It    Brings   Cheer.

Every     Test     in    Our    Life   Makes   Us   Bitter   Or   Better .....

Every   Problem   Comes   To   Make   Us   Or   Break   Us  !

The      Choice     is       Ours   Whether   We   Become   Victims   Or   Victorious.

Beautiful   Things    Are    Not   Always   Good   But   Good  Things   Are   Always   Beautiful ......

Do   You   Know    Why    God  Created   Gaps  between  Fingers ?  So     That     Someone ,    Who    is     Special    To    You ,   Comes    And   Fills   Those    Gaps ,   By   Holding   Your   Hand   Forever.

" Happiness "   Keeps   You ....  Sweet   But   Being   Sweet   Brings   Happiness.

Do    Share    It  ,    With    All    The    Good    People   In   Your   Life.
 Have a fantastic Dream s